मुंबई – गोवा महामार्ग दुरुस्तीच्या कामाला वेग

मुंबई – गोवा महामार्ग दुरुस्तीच्या कामाला वेग

पनवेल, २४ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : रखडलेले चौपदरीकरण आणि खड्ड्यामुळे दुर्दशा झालेले रस्ते यामुळे चर्चेत असलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला आता वेग आता आहे. सिमेंट ट्रिटेड बेस या अत्याधुनिक तंत्राचा वापर करून रस्ता सुस्थित आणण्याचे काम केले जात असुन या कामाला वेग आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version