‘निलेश राणे आमदारकी लढवणार’

‘निलेश राणे आमदारकी लढवणार’

आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निलेश राणे आमदारकी लढवणार असा गौप्यस्पोट भाजप आमदार निलेश राणे यांनी ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत माहिती दिली आहे.

आगामी निवणुकां विषयी निलेश राणे म्हणाले,
निलेश राणे हे आगामी विधानसभा निवडणुकीत कुडाळ मालवण येथे आमदारकी लढणार आहे. पक्ष प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जे काही निर्णय असतील ते आम्हाला कार्यकर्ते म्हणून मान्य असतील. आणि आम्ही त्याच प्रमाणे काम करू.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version