भारतात चार दहशतवादी घुसल्याची सुरक्षा यंत्रणांची माहिती

भारतात चार दहशतवादी घुसल्याची सुरक्षा यंत्रणांची माहिती

भारतात चार दहशतवादी घुसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे. दहशतवाद्यांसोबत पाकिस्तानी ISI एजेंटनेही भारतात प्रवेश केल्याचं सांगण्यात येत आहे. या दहशतवाद्यांनी  अफ़गानिस्तानच्या पासपोर्टवर भारतात प्रवेश केला आहे. देशभरात सुरक्षा यंत्रणानी अलर्ट जारी केला आहे.

दहशतवादी घुसल्याची माहिती

राजस्थान गुजरात सीमेवर अधिक दक्षता घेण्यात येणार आहे. भारतात चार दहशतवादी घुसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे. देशभरात सुरक्षा यंत्रणानी अलर्ट जारी केला आहे. चार दहशतवादी अतिरेकी कारवाया घडवून आणण्याच्या तयारीत असल्याचं सुरक्षा यंत्रणांनी म्हटलं आहे.

राजस्तानच्या सिरोही पोलीस अधीक्षक कल्याणमल मीणा यांनी जिल्ह्यातल्या सर्व पोलीस स्थानकांना पत्र पाठवून सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. अत्यंत गर्दीच्या ठिकाणी ,बस स्थानकाजवळ आणि हॉटेलची चोख तपासणी करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

काही ठिकाणी चेकपॉइंट्स निर्माण करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. हशतवाद्यांसोबत पाकिस्तानी ISI एजेंटनेही भारतात प्रवेश केल्याचं सांगण्यात येत आहे. या दहशतवाद्यांनी
अफ़गानिस्तानच्या पासपोर्टवर भारतात प्रवेश केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version