होमपेज
ताज्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
देश
क्राईम
विदेश
मनोरंजन
लाईफस्टाईल
वेब स्टोरी
फोटो गॅलरी
व्हिडिओ
क्रीडा
इतर
युट्यूब
व्हिडिओ
क्राईम
क्रीडा
Home
Photo Gallery
Health
रात्री उशिरा झोपणं टाळा नाहीतर करावा लागेल 'या'समस्यांचा सामना
रात्री उशिरा झोपणं टाळा नाहीतर करावा लागेल ‘या’समस्यांचा सामना
हृदयासंबंधी धोका – तज्ज्ञांच्या मते, रात्री उशिरा झोपण्यामुळे हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार आणि इतर हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता वाढते.
1
/ 6
इम्यून सिस्टम कमकुवत होते – शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.
2
/ 6
शारीरिक आजार वाढू शकतात – हार्मोन्स असंतुलित होतात, डायबिटीस, पचनाच्या तक्रारी आणि वजन वाढण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
3
/ 6
मानसिक आरोग्यावर परिणाम – स्मरणशक्ती कमजोर होते, एकाग्रता कमी होते आणि सतत थकवा जाणवतो.
4
/ 6
मानसिक तणाव आणि सौंदर्यावर परिणाम – डिप्रेशन, चिडचिड, डार्क सर्कल्स आणि त्वचेवरील सुरकुत्या वाढू शकतात.
5
/ 6
हे सर्व टाळण्यासाठी योग्य वेळेवर झोपणे आणि झोपेची गुणवत्ता सुधारणे आवश्यक आहे.
6
/ 6
Latest Stories
Read more
Rahul Bondre : मोठी बातमी! राहुल बोंद्रे अचानक नॉट रिचेबल, एक तासाआधी टाकलेली फेसबुक पोस्ट चर्चेत; चिखलीत पुन्हा राजकीय भूकंप?
Weather Update : परतीच्या पावसाचा जोर वाढणार! पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईसह कोकणात काय परिस्थिती
Bhayandar Lunchbox Restrictions : कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता चक्क मेथीवर बंदी! हिरवी मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला दंड आकारत वहीवर मारला धक्कादायक शेरा
Jalgaon Fire : भुसावळ MIDCमध्ये आगीचा थरार! कंपनीत धुराचे लोट, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलांची शर्थीची झुंज
rahul gandhi and Rahul Bondre : राहुल गांधींच्या एका फोनने समीकरणच बदललं; काँग्रेस नेता भाजपच्या उंबरठ्यावरुन माघारी फिरला
Menu
ताज्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
देश
विदेश
क्राईम
मनोरंजन
लाईफस्टाईल
वेब स्टोरी
फोटो गॅलरी
व्हिडिओ
क्रीडा
इतर
युट्यूब
Exit mobile version