मुंबईत पाणीबाणी

मुंबईत पाणीबाणी

मुंबईत दोन दिवस दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. नवीन जलवाहिनी जोडणी आणि दुरुस्तीसाठी मुंबईतील १२ वॉर्डस् मध्ये ३० आणि ३१ जानेवारीला पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.

मुंबईत या भागात पाणीबाणी –

१) के पूर्व, के पश्चिम अंधेरी, पी दक्षिण गोरेगाव, पी उत्तर मालाड मालवणी
२) आर् दक्षिण कांदिवली, आर् मध्य बोरिवली, आर् उत्तर दहिसर, एच् पूर्व आणि एच् पश्चिम वांद्रे
३) एस् विभाग भांडुप, एन् विभाग घाटकोपर, एल् विभाग कुर्ला
४) दादर, वरळीत २५ टक्के पाणीकपात
५) या भागात ४ फेब्रुवारीपर्यंत कमी दाबाने पाणी येणार आहे.

काही ठिकाणी संपूर्ण स्वरूपात तर काही ठिकाणी आंशिक स्वरूपात पाणी कपात होणार आहे.

 

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version