पीएचडी, एलएलएम प्रवेश परीक्षा घेण्याची विद्यापीठाला जाग

मुंबई विद्यापीठाला पीएचडी प्रवेश परीक्षा (पेट) आणि एलएलएम अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा घेण्याचा मुहूर्त मिळाला आहे.
पीएचडी, एलएलएम प्रवेश परीक्षा घेण्याची विद्यापीठाला जाग

मुंबई : मुंबई विद्यापीठाला पीएचडी प्रवेश परीक्षा (पेट) आणि एलएलएम अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा घेण्याचा मुहूर्त मिळाला आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात या परीक्षांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात केली जाणार असून, एलएलएम अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. तर, पेट परीक्षा नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात घेतली जाणार आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version