रशिया-युक्रेन युद्धाचा तिसरा दिवस

रशिया-युक्रेन युद्धाचा तिसरा दिवस

रशिया-युक्रेन युद्धाचा आज तिसरा दिवस असून दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रशिय-युक्रेन युद्ध माघार घेण्यास तयार नाही. युद्धामुळे देशात तणावग्रस्त परिस्थिती उद्भवल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

रशिया-युक्रेन युद्धाचा तिसरा दिवस

रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत १३७ जणांचा मृत्यू तर ३१६ जण जखमी.


यात जवानांसह नागरिकांचा देखील समावेश आहे.


पहिल्या दिवशी २०३ क्षेपणास्त्रांचे हल्ले युक्रेनवर करण्यात आले.


युक्रेनने १८-६० या वयोगटातील नागरिकांना देश सोडून जाण्यास मनाई केली आहे.


राजधानी कीव्हमध्ये गुरुवारी रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी लागू.


रशियापुढे न झुकता लढत राहण्याची युक्रेनची भूमिका.


रशियन सैनिकांना युक्रेन पोलिसांनी पकडलं.


पोलंडच्या मार्गे आपल्या नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढण्याचा भारताचा निर्णय.


भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विमान मुंबईकडे रवाना.


रोमानियाहून निघालेल्या विमानात २१९ भारतीय.


जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version