Year Ender 2025 : ‘या’ फलंदाजांनी गाजवलं 2025 वर्ष; सर्वाधिक धावा करून टॉप 10 यादीत मिळवलं स्थान

2025 मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणता फलंदाज सर्वश्रेष्ठ ठरला?; 2025 मध्ये एका फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावा किती ? जाणून घेऊया
Year Ender 2025 : ‘या’ फलंदाजांनी गाजवलं 2025 वर्ष; सर्वाधिक धावा करून टॉप 10 यादीत मिळवलं स्थान

2025 मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी केली आणि धावांचे डोंगरदेखील उभारले. दक्षिण आफ्रिकेच्या विआन मुल्डरने एकाच डावात नाबाद 367 धावा केल्या तर भारताच्या शुभमन गिलने इंग्लंडविरुद्ध एका मालिकेत चार शतकं मारली. इंग्लंडचा जो रूट आणि आणि वेस्ट इंडिजचा शाई होप यांनी संपूर्ण वर्षभर सातत्याने धावा केल्या. पण, 2025 मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणता फलंदाज सर्वश्रेष्ठ ठरला?; 2025 मध्ये एका फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावा किती ? सर्वाधिक धावा करणारे फलंदाज कोण ? यात कोणते भारतीय खेळाडू आहेत ? हे सर्वकाही आपण जाणून घेऊया…

हेही वाचा : Sonam Yeshey World Record : 22 वर्षीय गोलंदाजाचा विश्वविक्रम! 8 विकेट्स घेणारी जगातील पहिली गोलंदाज ठरली

1.शुभमन गिल (भारत)
 धावा – 1764

 

2. शाई होप (वेस्ट इंडिज)
 धावा -1760

 

3. जो रूट (इंग्लड)
 धावा -1613

 

4. ब्रायन बेनेट (झिम्बाब्वे)
 धावा -1585

 

5. सलमान आगा (पाकिस्तान)
 धावा -1569

 

6. हॅरी ब्रूक (इंग्लड)
 धावा – 1527

 

7. करणबीर सिंह (ऑस्ट्रिया)
 धावा – 1488

 

8. बेन डकेट (इंग्लड)
 धावा – 1484

 

9. पथुम निसंका (श्रीलंका)
 धावा -1414

 

10. रचिन रवींद्र (न्यूझीलंड) 
 धावा -1382

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version