राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाआयटीमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाला.
पत्रा चाळीची जमीन खरेदी करणारा मोहित कंबोज आहे.
मोहित कंबोज देवेंद्र फडणवीसांना बुडवणार आहे.
फडणवीसांचा ब्लू एन्ड बॉय आहे, याकडे एवढा पैसा कठून आला, हे फक्त फडणवीसांना माहीत आहे.
मुंनगंटीवारांच्या मुलीच्या लग्नात ९ कोटींचे कारपेट.
मुंबईच्या ६० बिल्डरकडून ३०० कोटींची वसुली करण्यात आले.
राकेश वधवानने पीएमसी घोटाळा केला केला.
वधवान आणि सोमय्यांमध्ये पार्टनरशिप आहे.
निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी सोमय्याच्या मुलाची आहे.
निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत निल किरीट सोमय्या हे भागीदार आहेत.
ईडी दूधवाल्या एन नरवरला ओळखते का?, संजय राऊतांनी सवाल उपस्थित केला.
किरीट सोमय्या ईडीचा दलाल असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
सोमय्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे ३ वेळा ईडीकडे दिले आहेत.
५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब माझ्याकडे आहे.
अमोल काळे आणि विजय ढवंगाळे यांच्या बँक खात्यातून पैसे कुठे कुठे गेले? संजय राऊतांनी सवाल उपस्थित केला.
विना टेंडर कोणाला कंत्राट दिले गेले? संजय राऊतांनी सवाल उपस्थित केला.
ईडी दूधवाल्या एन नरवरला ओळखते का? संजय राऊतांनी सवाल उपस्थित केला.
एन. नरवर हा हरयाणातील एक दुधवाल्याकडे ७ हजर कोटी संपत्ती कशी जमा झाली.
ईडीवाल्यानो जितेंद्र नवलानी कोण आहे सांगा पाहू? संजय राऊतांनी सवाल उपस्थित केला.
लधानी हा सोमय्याचा फ्रंटमॅन आहे. त्याच्या नावे व्यवहार केले जात आहेत. याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी.
चार महिन्यांपासून मुंबईतल्या ७० बिल्डरांकडून वसुली केली आहे.
पीएमसी बँक घोटाळा कागद पत्रे तीन वेळा ईडीकडे पाठविले मात्र ईडीच वसुली एजन्ट बनली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.