तैलचित्र अनावरण सोहळा संप्पन

तैलचित्र अनावरण सोहळा संप्पन

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी २०२३ रोजी शिंदे गटाकडून विधानभवनात बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचा अनावरण सोहळा पार पडला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरनियंत्रकाच्या सह्हायाने बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचे अनावरण केले. किशोर नादावडेकर या चित्रकारांनी हे तैलचित्र काढले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र मध्यवर्ती सभागृहात लावण्यात यावे असे निवेदन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ऑगस्ट पावसाळी २०२२ अधिवेशनात सादर केले होते.

या सोहळ्यासाठी नारायण राणे, राज ठाकरे, अंबादास दानवे, अजित पवार, नीलम गोऱ्हे, राहुल नार्वेकर, इत्यादी दिग्गज विधानभवनात उपस्थित होते.

 

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version