नेहा कक्कर लवकरच लग्नबेडीत अडकणार

नेहा कक्कर लवकरच लग्नबेडीत अडकणार

सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि राइजिंग स्टार सिंगर रोहन प्रीत लवकरच लग्न बेडीत अडकणार आहे. नेहाने तिच्या फॅन्स क्लबवर लग्नाच कार्ड शेअर केलंं आहे.
नेहाचा रोहित प्रीत सोबत साखरपुडा झाला आहे तर २४ ऑक्टोबरला दोघे दिल्ली लग्न करणार आहे.

त्यापूर्वी दोघे २२ला रजिस्ट्रर मॅरिज करणार असल्यानं कन्फर्म झालं आहे. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात नेहा आणि रोहित प्रीत भांगडा करत दिसत आहे.

नेहा आणि रोहन प्रीत यांचं गाण  नेहू दा व्याह रिलीज झालं आहे. नेहू दा व्याह गाणं नेहाने गायलं असून  कम्पोज देखील तिनेचं केलं आहे. नेहाचं गाणं त्यांचं  प्री वेडिंग व्हिडिओ असू शकतो ज्याला तिनेे लग्नपुर्वी रिलीज केलंं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version