नरेंद्र मोदींचा ‘हा’ व्हिडीओ नेटकऱ्यांचे मन जिंकणारा

नरेंद्र मोदींचा ‘हा’ व्हिडीओ नेटकऱ्यांचे मन जिंकणारा

सध्या  पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असून ह्यूस्टनमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मात्र पुष्पगुच्छ देताना एक फुल जमिनीवर पडलं. यावेळी मोदींनी ते फुल उचलून दिले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांची मन जिंकली आहेत.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version