मुंबई : मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाच्या 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत एप्रिल ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत हरवलेल्या ८६१ बालकांना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात रेल्वे संरक्षण दलाला यश आले आहे. रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) यांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये ५८९ मुले आणि मुलींचा समावेश आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.