विवाह आणि विवाहोत्तर जीवन या विषयावर ज्योतिष आणि वास्तुशास्त्र तज्ज्ञ वासुदेव सत्रे हे ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीवर ‘जय महाराष्ट्र कॉलिंग’ या विशेष कार्यक्रमात ९ एप्रिल २०२२ रोजी सायं.४.२६ मिनिटांनी मार्गदर्शन करणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.