कल्याणमध्ये जाहिरात फलक कोसळले

कल्याणमधील सहजानंद चौकात लाकडी फलक कोसळले.
कल्याणमध्ये जाहिरात फलक कोसळले

कल्याण : कल्याण येथील सहजानंद चौकातील एका भलमोठ लाकडी फलक शुक्रवारी सकाळी १० वाजून १८ मिनिटांनी पडलेया घटनेत २ जण जखमी झाले असून कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. या फलक दुर्घटनेत तीन गाड्यांचे नुकसान झाले आहे. मनसैनिकांनी कल्याण डोबिंवलीतील फलकांच्या संदर्भात आयुक्तांकडे निवेदने दिली होती. निवेदन देऊनही आतापर्यंत अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version