बांद्रा पश्चिम लिंक स्क्वेअर बिल्डिंगला आग; अग्निशामक दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईतील बांद्रा क्रोमा मॉलमध्ये भीषण आग लागली आहे. बांद्रा पश्चिम लिंक स्क्वेअर बिल्डिंगला आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. 
बांद्रा पश्चिम लिंक स्क्वेअर बिल्डिंगला आग; अग्निशामक दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई : मुंबईतील बांद्रा क्रोमा मॉलमध्ये भीषण आग लागली आहे. बांद्रा पश्चिम लिंक स्क्वेअर बिल्डिंगला आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. 

हेही वाचा : 'जपानी कंपन्यांना भारतात सौर ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याची मोठी संधी'

मुंबईतील बांद्रा क्रोमा मॉलमध्ये भीषण आग लागली असून ती विझवण्यासाठी एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशामक दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. बांद्रा पश्चिम लिंक स्क्वेअर बिल्डिंगला आग लागली आहे. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version