२८ जुलै, २०२४, मुंबई : चित्रा चित्रपटगृहातील उपहारगृहामध्ये आग लागली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पॉपकॉर्न मशीनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.