गोविंदांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

गोविंदांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिले
गोविंदांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

मुंबई : गोविंदा पथकांना सरावासह मंगळवारी दहीकाल्याच्या दिवशी क्रेन, दोरी, सुरक्षिततेसाठी सेफ्टी बेल्ट पुरवावेत, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिले आहेत. गोविंदांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असेही निर्देश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version