राज्यात मागील 24 तासात 51 हजार 751 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली तर 258 रुग्णांचा मृत्यू

राज्यात मागील 24 तासात 51 हजार 751 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली तर 258 रुग्णांचा मृत्यू

राज्यात मागील 24 तासांत 51 हजार 751 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 258 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील एकूण बाधितांचा आकडा 34 लाख 58 हजार 996 वर पोहोचला असून 58 हजार 245 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहिती नुसार राज्यात 258 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. कोरोनाची ही लाट पहिल्या लाटेपेक्षा भयंकर असल्याचं आकडे सांगतात. यामुळे संपुर्ण देशात भितीचे वातारण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात
परिस्थिती ही आणखी बिकट झाली.

राज्यातील कोरोनाची स्थिती

* राज्यात मागील 24 तासांत 51 हजार 751 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे तर 258 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

* राज्यातील एकूण बाधितांचा आकडा 34 लाख 58 हजार 996 वर पोहोचला

* 58 हजार 245 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version