आदिवासींना मिळणार पक्की घरे

नेरूळच्या उरणफाटा येथील आदिवासींना पक्की घरे बांधून दिली जाणार आहेत.
आदिवासींना मिळणार पक्की घरे

नवी मुंबई : नागर संस्कृतीपासून दूर व अलिप्त राहिलेले संबंधित प्रदेशातील मूळचे रहिवासी म्हणजे आदिवासी. एकविसाव्या शतकातील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतही अनेक पाडे आहेत. यापैकीच एक असलेल्या नेरूळच्या उरणफाटा येथील डोंगर दऱ्याखालील आदिवासींना आता ५० लाखांच्या सीएसआर फंडातून पक्की घरे बांधून दिली जाणार आहेत.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version