मुंबई : मुंबई पालिकेच्या संगीत व कला अकादमीच्या संगीत विभागातर्फे जागतिक संगीतदिनानिमित्त 'संगीत सप्ताह'चे आयोजन केले आहे. ७, ८, १४ आणि १५ ऑक्टोबर यादरम्यान विविध सांगीतिक कार्यक्रमांची मेजवानी मुंबईकरांना मिळणार आहे. विलेपार्लेच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.