राजभवनात नाताळनिमित्त स्नेहमिलन संपन्न

मुंबई येथे नाताळनिमित्त स्नेहमिलन संपन्न झाले.
राजभवनात नाताळनिमित्त स्नेहमिलन संपन्न

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंगळवारी राजभवन, मुंबई येथे नाताळनिमित्त स्नेहमिलन संपन्न झाले. यावेळी राज्यपालांनी केक कापून सर्वांना नाताळ व नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

 

नाताळनिमित्त स्नेहमिलन कार्यक्रम राजभवनात संपन्न झाला. या कार्यक्रमाला नागपूर आर्चडायोसीसचे फादर थॉमस जोसेफ, कल्याण धर्मप्रांताचे फादर राजेश, डॉमिनिकन धर्मसंघाचे फादर पॉल पुलेन तसेच सेंट पॉल धर्मसंघाचे फादर व सिस्टर्स तसेच ख्रिश्चन बांधव उपस्थित होते.

 

हेही वाचा : ठाण्यात 93 हेक्टर कांदळवन नष्ट

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version