दादरमधून १.१४ कोटींची रोकड जप्त

दादरमधून १.१४ कोटींची रोकड जप्त

मुंबई, ३० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : दादर पूर्व भागातील शिंदे वाडी येथून १.१४ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. फॉरच्युनर कारमधून ही रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या स्टॅटिक सर्वायलन्स टीमने ही कारवाई केली आहे.

सदर कार चालक या रोकड संदर्भात समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने कारवाई १.१४ कोटी रुपये जप्त करण्यात आले. ही रोकड लालबागच्या बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिकाची असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रक्कम मोठी असल्याने निवडणूक आयोगाने आयकर विभागाला माहिती दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version