देशभर धुळवडीचा उत्साह

देशभर धुळवडीचा उत्साह

मुंबई, २५ मार्च २०२४, प्रतिनिधी : देशभरात उत्साहात धुळवड साजरी झाली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच धुळवडीच्या रंगात रंगून गेले. गुलाल आणि रंग उधळत एकमेकांवर पाणी उडवत धुळवड साजरी करण्यात आली. मुलांनी एकमेकांना रंग लावत, पाणी उडवत तसेच एकमेकांना पाण्याचे फुगे मारत धुळवड साजरी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version