मुंबई, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुंबई जवळच्या घारापुरी बेटावरील प्रसिद्ध शिवमंदिर पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून तिथे पूजा अर्चनेसाठी परवानगी मिळावी अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघ करत आहे. आपल्या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाने मुंबईत आंदोलनही केले तसेच या मागणीचे निवेदन पुरातत्त्व खात्याला पाठवण्यात आले आहे.
महत्त्वाचे मुद्दे
‘मंदिरात हिंदूंना पूजेचा अधिकार द्या’
‘घारापुरीच्या शिव मंदिरात महाशिवरात्रीला पूजेची परवानगी द्या’
मंदिर महासंघ समितीची मागणी
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.