अटल सेतूवरून धावणार शिवनेरी

अटल सेतूवरून धावणार शिवनेरी

मुंबई, १९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : शिवडी ते नाव्हाशेवा दरम्यान बांधण्यात आलेल्या अटल सेतूवरून एसटीची शिवनेरी बससेवा सुरू करण्यात आली आहे. प्रायोगित तत्वावर मंगळवार २० फेब्रुवारीपासून पुणे रेल्वे स्थानक ते मंत्रालय आणि स्वारगेट ते दादर अशा दोन मार्गावर शिवनेरी बस धावतील. पुणे रेल्वे स्थानक ते मंत्रालय ही बस सकाळी साडेसहा वाजता पुण्यातून सुटेल. स्वारगेट ते दादर ही बस सकाळी सात वाजता स्वारगेट येथून सुटेल.

अटल सेतूवरून धावणार शिवनेरी
मंगळवार २० फेब्रुवारीपासून बससेवा
पुणे रेल्वे स्थानक ते मंत्रालय, सकाळी साडेसहा वाजता
स्वारगेट ते दादर, सकाळी सात वाजता

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version