यूपीआय व्यवहार मर्यादा वाढवली

यूपीआय व्यवहार मर्यादा वाढवली

मुंबई, ८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग पाचव्यांदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर ६.५० टक्क्यांवर कायम आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दर स्थिर ठेवतानाच यूपीआय व्यवहार मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालये आणि शिक्षण संस्था यांना यूपीआयद्वारे जास्तीत जास्त पाच लाख रुपये देता येतील. यामुळे रुग्णालये, शाळा आणि महाविद्यालयांचे पाच लाख रुपयांपर्यंतचे शुल्क यूपीआयद्वारे भरणे शक्य होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version