मुंबई, ९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : गूगल कंपनीने हैदराबादमध्ये नव्या कार्यालयाचे बांधकाम सुरू केले आहे. या बांधकामाचा एक व्हिडीओ ट्वीट करत उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आनंद व्यक्त केला. गूगल सारखी डिजिटल विश्वातील दिग्गज कंपनी भारतात गुंतवणूक करत आहे, तसेच देशात मोठे कार्यालय बांधत आहे. हे गूगलचे अमेरिकेबाहेरचे जगातील सर्वात मोठे कार्यालय आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.