ठाणे : ठाण्यात प्रत्येक ठिकाणी राजकीय मंडळी दहीहंडीचा उत्सव आयोजित करताना पाहायला मिळतात ठाण्यात जांभळी नाका या ठिकाणी शिवसेना उद्धव गटाचे खासदार राजन विचारे यांनी देखील आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दहीहंडीचा आयोजन केलेला आहे दहीहंडीच्या पूर्वसध्येला एक आगळीवेगळी दहीहंडी फोडून त्यांनी या उत्सवाला सुरुवात केलेली आहे ठाण्यातील दिव्यांग मुलांच्या हस्ते दहीहंडी फोडून दहीहंडी उत्सवाला त्यांनी सुरुवात केलेली आहे
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.