स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीत शूरवीरांचा सन्मान

स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीत शूरवीरांचा सन्मान

मुंबई : मुंबई आणि उपनगरातील नामांकित गोविंदा पथक ७ सप्टेंबर रोजी या उत्सवाला हजेरी लावून आपली कला सादर करणार आहेत. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने विविध युद्धामध्ये शौर्य गाजविलेल्या शूरवीरांच्या स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे, असे शिवाजी पाटील यांनी सांगितले आहे.

ठाण्यातील हिरानंदानी मेडोज या ठिकाणी स्वामी प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पक्षाच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडीचा आयोजन करण्यात येत असून यावर्षी आयोजक शिवाजी पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील पर्यटन स्थळांना चालना देणारी संकल्पना ठेवली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version