शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

शिवसेनेच्या नव्या वाटचालीबाबत या बैठकीत महत्त्वाचे निर्णय या वेळी घेण्यात आले. तसेच आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना कसे अडचणीत आणता येईल, यावरही रणनीती ठरविण्यात आल्याचे समजते.

शिवसेनेच्या कार्यकारिणीत ठराव-

-चर्चगेट रेल्वे स्थानकाला माजी केंद्रीय अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांचे नाव देणे.

-राज्यातील भूमिपुत्रांना सर्व प्रकल्पांमधील नोकऱ्यांमध्ये ८० टक्के स्थान देणे.

-मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे.

-स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देणे.

-UPSCआणिMPSCची तयारी करणाऱ्या मराठी मुलांना पाठिंबा देणे.

-गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यात यावे

-८० टक्के नोकऱ्या मराठी माणसाला मिळाव्यात

-जिल्हानिहाय स्पर्धा परीक्षा तयारी केंद्रे सुरू करावीत

-निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करणे

-राजमाता जिजाऊ, धर्मवीर संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचा महापुरुषांच्या यादीत समावेश करावा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version