कोल्हापूरचा जावई झहीर खानने पत्नी सागरिका घाटगेसोबत घेतलं अंबाबाईचं दर्शन

कोल्हापूरचा जावई झहीर खानने पत्नी सागरिका घाटगेसोबत घेतलं अंबाबाईचं दर्शन

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

टीम इंडियाचा माजी मध्यमगती गोलंदाज आणि कोल्हापूरचा जावई झहीर खानने पत्नी सागरिका घाटगेसोबत कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलंय.

या नवदाम्पत्याने करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी माथा टेकलाय. झहीर आणि ‘चक दे इंडिया’ गर्ल सागरिका यांनी गेल्या आठवड्यात 23 नोव्हेंबरला नोंदणी पद्धतीने विवाह झालाय.

त्यानंतर त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलंय. यावेळी देवस्थान समितीने अंबाबाईची मूर्ती देवून त्यांचा सन्मान केलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version