शाओमीच्या या स्मार्टफोनची किंमत फ्कत 5,999

शाओमीच्या या स्मार्टफोनची किंमत फ्कत 5,999

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

जिओनंतर 4G फोनच्या स्पर्धेत आता सर्व स्मार्टफोन कंपन्यांनी भाग घेतला आहे. स्मार्टफोन कंपन्या दररोज विविध फिचर्सचे 4G फोन

लॉंच करत आहेत. यामध्ये चीनी कंपन्या अव्वल ठरल्या आहेत.

 

 

स्मार्टफोन कंपनी शाओमीनं Redmi 4A चे नवे व्हेरिएंट भारतीय बाजारपेठेत लॉंच केले आहे. इतर स्मार्टफोनच्या तुलनेत या फोनची

किंमत फारच कमी म्हणजे 5,999 इतकी ठेवण्यात आली आहे.

 

 

कंपनीनं हा स्मार्टफोन 31 ऑगस्टपासून अमेझॉन आणि MI च्या वेबसाईटवर विक्रसाठी उपल्बध केला आहे. महत्वाची बाब म्हणजे या

स्मार्टफोनमध्ये 3जीबी रॅम आणि 32जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.

 

 

 

Redmi 4A चे खास फिचर्स :

 

5 इंच स्क्रीन

425 क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर

3जीबी रॅम, 32जीबी इंटरनल स्टोरेज

13 मेगापिक्सल रिअर, 5 मेगापिक्सल फ्रंट कॅलेरा

3120mAh बॅटरी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version