MI ने भारतात लाँच केला कॉईनएवढा स्लिम LED TV

MI ने भारतात लाँच केला कॉईनएवढा  स्लिम LED TV

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Mi ने भारतामध्ये आपली नवीन TV 4 लाँच केली आहे. जी जगातील सर्वात स्लिम LED TV आहे. या LED TV चे खास वैशिष्ट म्हणजे ही LED एका नाण्याएवढी स्लिम आहे.

या LED TV चे काही विशिष्ट फिर्चस देखील दिले आहेत. तसेच या LED TV ला भारतीय बाजाराच्या दृष्टीने डिझाईन करण्यात आले आहे.

Xiaomi Mi TV 4 चे स्पेसिफिकेशन्स

55 इंचचे सिंगल वॅरिएंट

मेजरमेंट 4.9mm

HDR सपोर्टसहित 55-इंच 4K (3840×2160 पिक्सल) LED डिस्प्ले पॅनल

Mali-T830 ग्राफिक्ससहित 1.8GHz च्या स्पीडचा 4-बीट क्वॉड-कोर

Amlogic Cortex-A53 प्रोसेसर

8GB स्टोरेजसहित 2GB रॅम

USB, Bluetooth 4.0 सपोर्ट

Dolby+DTS Cinema

किंमत 39,999

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version