‘तुमच्यावर वाईट वेळ आल्यावर युती करायची का ?’

‘तुमच्यावर वाईट वेळ आल्यावर युती करायची का ?’

मनसे शिवसेना एकत्र यावे या आशयाचे फलक मुंबई आणि ठाणे शहरांमध्ये लागले होते. तसेच, अनेक मराठी माणसांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र यावेत असे वाटत होते. याच पार्श्ववभूमीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले आ. राजू पाटील?
यावर मनसे आमदार यांची प्रतिक्रिया घेतल्यानंतर त्यांनी असे सांगितले की ज्या वेळेस राज साहेबांना आवश्यकता होती त्यावेळेस वाईट काळामध्ये शिवसेनेने मनसेचे नऊ नगरसेवक फोडले आता मराठी माणसांना वाटते की एकत्र यावे जेव्हा त्यांचा वाईट काळ चालू आहे त्यावेळेस त्यांना आमची मदत का भासावी ज्यांना दोघे भाऊ एकत्र यावे अस वाटतय त्यानीं तसा त्या वेळेस का विचार केला नाही यावर राजू पाटील म्हणाले की अशी आम्हाला युती नको आहे हे एक मनसैनिक म्हणून माझं वक्त्यव्य आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version