हात-पाय बांधून महिलेला मारहाण, नांदेडमधील धक्कादायक प्रकार

हात-पाय बांधून महिलेला मारहाण, नांदेडमधील धक्कादायक प्रकार

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड

महिलेचे हातपाय बांधून तिला बेदम मारहाण केल्याची घटना नांदेडमध्ये घडलीय. नांदेडमधील असोली गावात ही घटना घडलीय. एका महिलेचे हात पाय बांधून तिच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून या महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मात्र, महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी देखील याबाब दखल घेतलेली नाही. त्यामुळे या महिलेने आत्महत्याचे इशारा दिलाय.  

या महिलेला मारहाण करणाऱ्यादेखील महिलाच आहेत. महिलेने पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर आत्महत्येचा इशारा दिलाय. दरम्यान महिलेला मारहाणीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version