महाराष्ट्र गारठला

महाराष्ट्र गारठला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

दिवाळी पावसात गेली असली तरी आता राज्यात थंडीचा कडाका हळूहळू चांगलाच वाढू लागला आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यभरातल्या कमाल आणि किमान तापमानात घट होत चालल्य़ाचं पहायला मिळाले. पहाटेच्या वेळी अधिक थंडी जाणवू लागली.

नगरमध्ये पारा वाढला असून मुंबईत सोमवारी तापमान 19 अंशांवर पोहोचले. येत्या दोन ते तीन दिवसांत तापमानात घट होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत गुलाबी थंडीचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version