आता स्मार्टफोनवरुन हाताळता येणार व्हर्लपूलचे नवे एयर कंडिशनर्स

आता स्मार्टफोनवरुन हाताळता येणार व्हर्लपूलचे नवे एयर कंडिशनर्स

वृत्तसंस्था, मुंबई
व्हर्लपूल कंपनीने भारतात वाय-फाय कनेक्टीव्हिटी असणाऱ्या एयर कंडिशनर्सची मालिका सादर केलीय. हे मॉडेल युजर्स आपल्या स्मार्टफोनवरून नियंत्रीत करू शकणार आहेत.

यामध्ये‘थ्रीडी कुल’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसेच, तीन व्हेंट देण्यात आले असून ते या मॉडेलच्या परिसरातील गरम हवा 40 टक्के अधिक वेगाने बाहेर फेकण्यास सक्षम आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version