वृत्तसंस्था, नवी दिल्ली
प्रत्येकाच्या रोजच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असलेलं व्हॉट्सअॅप ज्याच्या माध्यमातून आपण आपले स्टेसस आणि फोटोस शेअर करतो त्याचप्रमाणे आपल्याला हव्या त्या व्यक्तीसोबत आपल्याला हव्या त्या वेळी व्हिडिओ कॉलिंगवर बोलतो याचं व्हॉट्सअॅपचं आणखी एक नवं फिचर लवकरच यूजर्सच्या भेटीला येणार आहे.
व्हॉट्सअॅपवर आत्तापर्यंत व्हिडिओ कॉलिंगचं फिचर होतं पण आता ग्रुप कॉलिंगचं फिचरही लवकरचं लॉन्च होणार आहे, त्याचप्रमाणे व्हॉट्सअॅपवर स्टिकरचं फिचरही देण्यात येणार आहे. आता या नव्या फिचरमुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत एकत्र गप्पा – गोष्टी करता येणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.