व्हॉट्स अॅपने आणले दोन जबरदस्त फिचर्स

व्हॉट्स अॅपने आणले दोन जबरदस्त फिचर्स

वृत्तसंस्था, मुंबई

 

व्हॉट्स अॅप वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. त्यामुळे व्हॉट्स अॅपही आपल्या युजर्ससाठी नवं-नवे फिचर्स आणत असतात आता व्हॉट्स अॅपने दोन भन्नाट फिचर्स आणले आहेत.

या नव्या फीचरमुळे कॉल सुरु असताना वॉईस कॉल की व्हिडिओ कॉल असा पर्याय उपलब्ध होणार आहे तर दुसऱ्या फिचरमध्ये व्हाट्सअॅप व्हाईस कॉल रेकॉर्ड करणे सोपे होणार आहे.

हे दोन्ही फिचर्स अॅंड्रॉईडवरच लागू होणार आहेत. सध्या व्हॉट्सअॅपकडून या नव्या फीचरची चाचपणी सुरु असून लवकरच हे फीचर तुमच्या-आमच्या मोबाईलवर उपलब्ध होणार Eus.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version