जय महाराष्ट्र व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन | WhatsApp Bulletin 2 August 2019

जय महाराष्ट्र व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन | WhatsApp Bulletin 2 August 2019

जय महाराष्ट्र व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन – WhatsApp Bulletin 2 August 2019

http://bit.ly/2Ko80rK

===============================================================

दहशतवादी कारवायांमुळे अमरनाथ यात्रेला केंद्राची स्थगिती  –

तुमच्या मध्यस्थीची गरज नाही; परराष्ट्र मंत्र्यांचे ट्रम्पांना प्रत्युत्तर  –

बँकॉक मध्ये  6 साखळी बॉम्बस्फोट, 4 जण जखमी वाचा सविस्तर –

6 ऑगस्टपासून अयोध्या प्रकरणी सलग सुनावणी, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

राज्यसभेत UAPA विधेयक मंजूर वाचा सविस्तर –

EVMविरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढणार – विरोधक वाचा सविस्तर –

पक्षाने सांगितल्यास मी मुख्यमंत्री पण होईन सोडतो की काय? चंद्रकांत पाटील  –

  ठाण्याजवळील मुंब्रा येथे तिहेरी तलाकविरोधात पहिला गुन्हा दाखल –

ज्यांनी निवडणूक लढवली नाही त्यांनी EVM वर बोलूच नये,  आशिष शेलार  – 

‘मिशन मंगल’ मराठीत प्रदर्शित झाला तर ‘मिशन खळ्ळखटॅक’ हाती घेवू – अमेय खोपकर  –

चेंबूरमध्ये युवतीवर 4 जणांकडून सामूहिक बलात्कार, 7 जुलै रोजीचा प्रकार –

=========================================================================

यूट्यूब चॅनेल – https://www.youtube.com/jaimaharashtranews

फेसबुक – https://www.facebook.com/jaimaharashtranews

ट्विटर – https://twitter.com/jaimaharashtran

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/jaimaharashtranews

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version