ज्यावरुन गुजरातमध्ये वादंग सुरु झालं आहे ते मीम म्हणजे नेमकं काय?

ज्यावरुन गुजरातमध्ये वादंग सुरु झालं आहे ते मीम म्हणजे नेमकं काय?

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

गुजरातच्या महासंग्रामात आता प्रचाराची पातळी खालावत चालली आहे. काँग्रेसच्या युवा देशच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांवर आक्षेपार्ह शब्दात टिका केली. सोशल मिडियावर टिकेची झोड उठली. त्यानंतर युवा देशच्या कार्यकर्त्यांनी परवानगी न घेताच पोस्ट केल्याचा दावा करत काँग्रेसने माफीनामाही जाहीर केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत अपमानास्पद ‘मीम’ ट्विट केल्याबद्दल भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदरसिंह राजा यांनी माफी मागितली. युवा काँग्रेसचे ऑनलाईन नियतकालिक युवा देशच्या ट्विटर हँडलवरुन हे ट्विट करण्यात आलं. सर्व स्तरातून टीका होऊ लागल्यानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आलं होतं. त्यानंतर अभिनेते परेश रावल यांनी वादग्रस्त ट्विट केलं. आणि याप्रकरणाला पुन्हा हवा लागली.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version