मेळाव्यात काय बोलले उद्धव ठाकरे ?

मेळाव्यात काय बोलले उद्धव ठाकरे ?

बाळासाहेबांच्या जयंती निमित्त २३ जानेवारी २०२३ रोजी उद्धव गटाचा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात होत आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलले ते पहा,

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे –

उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

‘खरा कार्यकर्ता विकत घेता येत नाही’

वंचितसोबतच्या युतीवर उद्धव यांचं वक्तव्य

‘वारशाचे आणि विचारांचे नातू एकत्र’

तैलचित्राबाबत वक्तव्य

बाळासाहेबाचं तैलचित्र अत्यंत घाईत बनवलं – उद्धव

उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका

‘मोदी असले तरी बाळासाहेबांच्या नावानेच मतं’
मोदींच्या नावाने मते मिळवून दाखवा – उद्धव
‘.. तर मुंबईचा पैसाही गुजरातला पाठवून देतील’

उद्धव ठाकरेंचा राज्यपाल कोश्यारींवर घणाघात

‘महाराष्ट्र द्वेष्टाला महाराष्ट्रातून बाहेर काढलं पाहिजे’
‘कोश्यारींना लवकर शहाणपण सुचलं’

उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

‘हिंदुत्वाच्या आडून देश हुकूमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न’

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version