काय म्हणाले पवार? मी माझा निर्णय मागे घेतोय माझ्या राजीनाम्यामुळे सर्वत्र तीव्र भावना उमटली मला केलेला आग्रह हे माझे यश नवे नेतृत्व तयार करणार भाजपाविरोधी आघाडीसाठी माझी गरज भाकरी फिरायची थांबली ना कार्याध्यक्ष नेमायची सूचना सुप्रिया सुळेंना अमान्य 'पत्रकार परिषदेला कुणी आहे की नाही याचा वेगळा अर्थ नको' उत्तराधिकारी असा काही मामला नसतो 'पृथ्वीराज चव्हाण यांचा राष्ट्रवादीबाबत पूर्वग्रह' पृथ्वीराज चव्हाण यांना गांभीर्याने घेत नाही मला पक्षासाठी खूप काम करावे लागणार आहे पक्षात कार्याध्यक्ष नेमणार नाही बारसूतल्या लोकांना विश्वासात घेऊन प्रकल्प करावा उद्धव यांच्या राजीनाम्यावर नाराजी कायम 'उद्धव यांच्या राजीमान्याने मविआच्या सत्तेवर परिणाम' कोणाला जायचं असेल तर थांबवू शकत नाही