महसूल कर्मचाऱ्यांचं लेखणीबंद आंदोलन

वर्ध्यात महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत लेखणीबंद आंदोलन केलंय. कनिष्ठ कर्मचाऱ्यांची रिक्त पद भरण्यात यावीत यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे.
महसूल कर्मचाऱ्यांचं लेखणीबंद आंदोलन

१५ जुलै, २०२४ वर्धा : वर्ध्यात महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत लेखणीबंद आंदोलन केलंय. कनिष्ठ कर्मचाऱ्यांची रिक्त पद भरण्यात यावीत यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे. वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देत हे आंदोलन करण्यात आलं आहे. या लेखणीबंद आंदोलनात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी सहभागी झाल्यामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version