कितीही फोडफोडी केली तरी पुढे जाता येत नाही; विनोद तावडेंची शिवसेनेवर टीका

कितीही फोडफोडी केली तरी पुढे जाता येत नाही; विनोद तावडेंची शिवसेनेवर टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

व्यक्ती  किंवा पक्ष कितीही जोडाजोड कितीही फोडाफोड केली आणि इथून तिथून पाच सहा आणून सुद्धा फार पुढे जाता येत नाही तात्पुरते पुढे जातील इतकंच अशा शब्दात अप्रत्क्षरित्या राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ठाण्यात शिवसेनेवर टीका केली.

 

अरविंद पेंडसे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यात ऊर्जा मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळीच्या पूर्वसप्ताहातील मेजवानी अनुभवण्यासाठी या मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सांगता संभारंभाला राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी हजेरी लावली होती .

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version