श्रमजिवी संघटनेच्या वतीनं स्वातंत्र्यदिन सोहळ्याचं आयोजन

श्रमजिवी संघटनेच्या वतीनं स्वातंत्र्यदिन सोहळ्याचं आयोजन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विवेक पंडितं यांच्या श्रमजिवी संघटनेच्या वतीनं स्वातंत्र्यदिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले.

 

या सोहळ्यासाठी गणेशपुरी येथील मैदानात हजारोंच्या संख्येनं आदिवासी जमले होते.

 

अतिशय शिस्तबद्धतेनं खेड्या-पाड्यातून, पालघर-ठाण्यातून सारे एकत्रित आले होते. स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिमित्तानं विद्यार्थ्यांनी पोवाडा देखील सादर केला. यंदाच्या

वर्षी 34वा स्वातंत्र्यदिन सोहळा याठिकाणी पार पडला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version