खडू शिल्पातून साकारली विठ्ठलाची सुरेख कलाकृती

खडू शिल्पातून साकारली विठ्ठलाची सुरेख कलाकृती

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

आषाढी एकादशीला पंढरपुरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी प्रत्येकजण विठूराईची सेवा करण्यासाठी प्रयत्न करत असतो.

 

नगरमधील एका कलाकाराने आपल्या खडू शिल्पातून विठ्ठलाची सुरेख कलाकृती साकारली आहे.

 

अशोक डोळसे असं या कलाकृती बनवणाऱ्यांच नाव आहे. अशोकने तब्बल 10 दिवस खडू बारकाईनं कोरून सुबक विठ्ठलाची मुर्ती कोरली. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version