शेफ विष्णु मनोहर रचणार नवा विश्वविक्रम

शेफ विष्णु मनोहर रचणार नवा विश्वविक्रम

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

प्रसिध्द शेफ विष्णु मनोहर हे एक नवा जागतिक विक्रम करणार आहेत. सलग 52 तास ते खाद्य पदार्थ बनवणार आहेत. या 52 तासात एक हजार पेक्षा जास्त शाकाहारी पदार्थ तयार करुन ते विश्वविक्रम करणार आहेत.

 

नागपूरमध्ये त्यांनी या विक्रमाला सुरुवात केली. स्वयंपाकासाठी आठ शेगड्या आणि 120 मदतनीस त्यांना देण्यात आले आहे. तसेच दर एक तासाने पाच मिनीटांचा ब्रेक घेण्यात येईल.

 

मैत्री परिवारातर्फे या मॅरेथॉन स्वयंपाक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यापुर्वी सलग 40 तास स्वयंपाकाचा जागतिक विक्रम आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version