अफवा नाही खरचं विराट-अनुष्काचं लग्न झालय; दोघांनी सोशल मिडीवर लग्नाची कबूली देत पोस्ट केले फोटो

अफवा नाही खरचं विराट-अनुष्काचं लग्न झालय; दोघांनी सोशल मिडीवर लग्नाची कबूली देत पोस्ट केले फोटो

वृत्तसंस्था, मुंबई

 

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. अफवा नाही तर हे खर आहे. फिल्म फेअर वेबसाईटने विराट अनुष्काचे लग्न झाल्याच्या वृत्ताला दुजारा दिला होता.

आता स्वत: विराट अनुष्काने लग्नाचे फोटो ट्वीटरवर शेअर करत लग्नाची कबूली दिली आहे. 

इटलीमध्ये हा विवाह सोहळा होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. इटलीमधील एका रिसॉर्टमध्येच हा सोहळा पार पडला आहे. नातेवाईक आणि जवळचे मित्र मंडळी यांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला.

 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version